सर्दी मध्ये काय खावे?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 13:30

दुपारच्या जेवणात मुग डाळ, भात आणि तूप आवर्जून खाण्याचा सल्ला त्या देतात. या तीन पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोषक तत्वे असतात आणि हे पदार्थ अनेक आजारांपासून तुम्हाला दूर ठेवतात. याशिवाय दिवसभर आपण जे मध्ये मध्ये चटरपटर खातो ते खाण्यापेक्षा गुळ, पोहे, दुध किंवा अंडी खावीत. तुम्ही दह्याचे सेवन सुद्धा करू शकता.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info